tag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post881529204381628275..comments2023-09-30T04:11:29.306-07:00Comments on माझं शिवार: शोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी !jagdishmorehttp://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-21784775802306541502013-10-14T09:25:29.703-07:002013-10-14T09:25:29.703-07:00जगदीश तुझी शैली खूपच छान आहे. नाटकाचा आशय मस्तच मा...जगदीश तुझी शैली खूपच छान आहे. नाटकाचा आशय मस्तच मांडला आहे. प्रत्येकाने वाचावे असे तुझे लेखन - परीक्षण नाही- आणि नाटक आहे. पण पुरोगामी म्हणविनाऱ्याणा देखील पचणारा नाही . समाज फारच संवेदनशील झाला आहे.चावडीवरच्या गप्पाhttps://www.blogger.com/profile/04575598493606130326noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-19749496096537915472013-09-22T23:04:19.702-07:002013-09-22T23:04:19.702-07:00प्रिय जगदिश मोरेजी,
आपला ब्लॉग वाचला. फारच छान लि...प्रिय जगदिश मोरेजी,

आपला ब्लॉग वाचला. फारच छान लिहिता आपण... खुप समाधान वाटले...

कलमनामा आपलाच आहे. आपण लिहावे अशी अपेक्षा आह्रे...

भेटूया आपण

धन्यवाद

युवराज मोहिते jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-36764108083386742312013-08-28T06:46:52.436-07:002013-08-28T06:46:52.436-07:00धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब
jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-78760605796164986942013-08-27T21:51:46.685-07:002013-08-27T21:51:46.685-07:00जगदीशा,
हे असे चित्रपट, नाटके याविषयी विस्ताराने ...जगदीशा,
हे असे चित्रपट, नाटके याविषयी विस्ताराने लिहिले जाणे आवश्यक आहे.
ते समीक्षण म्हणून नाही तर प्रशिक्षण म्हणून अपरिहार्य आहे.
मित्रवर्य राजाराम म्हणताहेत ते खरेच तर आहे.
कृषीवलच्या या शनिवारच्या कलासक्त पुरवणीत ही कव्हर स्टोरी करतोय.
- संजय आवटेSunjay Uvachhttps://www.blogger.com/profile/10812979136529268687noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-19755968024179104982013-08-27T09:22:01.256-07:002013-08-27T09:22:01.256-07:00प्रिय जगदीश,
चांगले लिहलेस. त्यापेक्षाही चांगला व...प्रिय जगदीश,
चांगले लिहलेस. त्यापेक्षाही चांगला विषय मांडला, हे मला महत्वाचे वाटते. मी सोलापुरात हे नाटक बघितले. ते जास्तीत जास्त तरुण, कॉलेजच्या मुलांपुढे जावे असे मला वाटते. दोन प्रयोग आतापर्यंत सोलापुरात झाले. हे नाटक इतिहासातील मोडतोड दाखविते. त्याअर्थाने ते भूतकाळातील भल्याबुऱ्याचा समाचार घेते. वर्तमानातील समाजाकारण, सत्ताकारण यांची दखल घेत त्यातल्या खाचा-खोचा शोधत त्यावर प्रहार करते. त्याचबरोबर भविष्यासाठी मानवतेची पायवाट दाखविते. महापुरूषाचा वापर कालानुरूप आपले सत्ताकारण अबाधित ठेवण्यासाठी कसा होतो, याचे दर्शन या नाटकात होते. पण केवळ तेवढेच नाही, हे नाटक त्यापेक्षाही जास्त काहीतरी मांडते, असे प्रेक्षकांना जाणवते. त्यामुळेच त्याला गर्दी होत आहे. जे रुढार्थाने सगळेच सांगतात, त्यापेक्षाही पुढे जाणारे, सगळ्यांना पटतील, असे राजे लेखकाने मांडले आहेत.
राजाराम ल. कानतोडे, सोलापूरjagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-61631861642597557202013-08-26T22:13:27.642-07:002013-08-26T22:13:27.642-07:00सर, खुप छान विवेचन केलयं, पण मला अजूनही या नाटकाला...सर, खुप छान विवेचन केलयं, पण मला अजूनही या नाटकाला जे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे शिर्षक दिले ते का म्हणून दिलं हे मला कळालं नाही.plz समजवा मला.

-नंदलाल कुचेनंदलाल कुचेhttps://www.blogger.com/profile/08103514157224809509noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-83571000045163413292013-08-26T05:30:41.218-07:002013-08-26T05:30:41.218-07:00धन्यवाद मित्रा.धन्यवाद मित्रा.jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-67473025001003403842013-08-26T00:01:31.000-07:002013-08-26T00:01:31.000-07:00मित्रा, खूप चिंतनशील विचार मांडले आहेस. मुळात ही क...मित्रा, खूप चिंतनशील विचार मांडले आहेस. मुळात ही कलाकृती इतकी उत्तम साकारली आहे की, तिच्याविषयी यापूर्वीही अनेक दिग्गज मंडळींनी लिहिलं आहेच. तुझं लेखन पुनर्प्रत्ययाचा आनंद देतंच, शिवाय काही वेगळ्या पैलूंवरही प्रकाश टाकतं. मुळात शिवराय होतेच तसे मल्टीडायमेन्शनल व्यक्तिमत्त्वाचे! आपण त्यांचे विविध पैलू समजावून घेणे आणि लोकांना ते समजावून घेण्यास प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. Alok Jatratkarhttps://www.blogger.com/profile/12353327450569175321noreply@blogger.com