tag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post1682381149776464169..comments2023-09-30T04:11:29.306-07:00Comments on माझं शिवार: फँड्री: समतेची बिकट वाटjagdishmorehttp://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-68387027612998711632020-04-08T01:17:20.583-07:002020-04-08T01:17:20.583-07:00मोरे साहेब,
लेखातील मार्मिकता अतिशय वाखाडण्याजो...मोरे साहेब,
लेखातील मार्मिकता अतिशय वाखाडण्याजोगी आहे. आपण या लेखात कटू सत्ये मांडले आहे. जाती व्यवस्था हा विषय खूप मोठा आहे. माणसाने आपली मानसिकता काळानुसार बदलणे आवश्यक आहे. सिनेमातील मांडलेला आशय खुप छान आहे.Shivaji sutarhttps://www.blogger.com/profile/11241966503176027483noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-27781020159545351012020-04-07T23:47:23.137-07:002020-04-07T23:47:23.137-07:00व्वा...अप्रतिम.व्वा...अप्रतिम.Anonymoushttps://www.blogger.com/profile/15355938093146283541noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-20510293982713908282015-06-18T04:09:12.333-07:002015-06-18T04:09:12.333-07:00सर खुप दिवस झाले काहीच लिखाण दिसत नाही.सर खुप दिवस झाले काहीच लिखाण दिसत नाही.नंदलाल कुचेhttps://www.blogger.com/profile/08103514157224809509noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-88699519683190074332014-04-17T00:13:55.537-07:002014-04-17T00:13:55.537-07:00I read your article. You have presented this film ...I read your article. You have presented this film in a perfect way. Congrats I tried to explain that current situation of villages in the context of Fandry.jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-68579714603801024562014-04-16T23:26:00.026-07:002014-04-16T23:26:00.026-07:00Very good article. Congaratulation.
I also wrote ...Very good article. Congaratulation.
I also wrote something on Fandry.
Here is that link http://shivathorat.wordpress.com/2014/02/19/random-thoughts-after-saw-fandry-part-1/Anonymoushttps://www.blogger.com/profile/11677262080077519489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-27225997975824727312014-04-12T03:10:51.895-07:002014-04-12T03:10:51.895-07:00धन्यवाद, नंदूधन्यवाद, नंदूjagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-65619137751832154612014-04-08T23:38:46.318-07:002014-04-08T23:38:46.318-07:00एकदम स्पष्ट, प्रखरपणे व मुद्देसुद लिखान आहे सर तुम...एकदम स्पष्ट, प्रखरपणे व मुद्देसुद लिखान आहे सर तुमच. समाज व्यवस्थेचा आरसा जसा फॅण्डीमधुन दिसून येतो, तसेच जातीय असमानतेबद्दल असलेली नाराजी स्पष्ट होते. सर खुप छान

नंदलाल कुचेनंदलाल कुचेhttps://www.blogger.com/profile/08103514157224809509noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-67822001361213302792014-04-08T08:25:21.637-07:002014-04-08T08:25:21.637-07:00धन्यवाद, श्रीपादजीधन्यवाद, श्रीपादजीjagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-87582019807453101512014-04-08T05:25:28.828-07:002014-04-08T05:25:28.828-07:00जगदीश, छान लिहिलंयस...जगदीश, छान लिहिलंयस...श्रीपाद ब्रह्मेhttps://www.blogger.com/profile/14469199847505040254noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-26379795259272247102014-04-08T04:44:01.225-07:002014-04-08T04:44:01.225-07:00मंगेशराव, खूप, खूप धन्यवाद. मंगेशराव, खूप, खूप धन्यवाद. jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-5505833665125225492014-04-08T03:54:57.959-07:002014-04-08T03:54:57.959-07:00जगदीश छान लिहिलंय तुम्ही....मुख्य म्हणजे जुन्या-जा...जगदीश छान लिहिलंय तुम्ही....मुख्य म्हणजे जुन्या-जाणत्या चित्रपटपरीक्षकांनी अशा पद्धतीनं हे उलगडलेलं नाहीये....नागराज यांच्या वृत्तपत्रांतल्या आणि वृत्तवाहिन्यांतल्या मुलाखतींतून काही अंशानं हे वास्तव पुढं आलं आहे, पण तुम्ही एकेक फ्रेम दाखवून देऊन त्यांतून काय संदेश दिला गेलाय, याबद्दल फार छान लिहिलंय. ‘कॉपी शुड मॅच द व्हिज्वल्स’ असं तीन-चार वर्षांपूर्वी एका परदेशी तज्ज्ञांच्या पथकानं खूप छान समजून सांगितलं होतं. तुमचं रसग्रहण वाचताना ते पुन्हा आठवलं. फॅण्ड्रीचे सर्वेसर्वा नागराजजींचं व्यावसायिक शिक्षण नगरचं. चित्रिकरण अकोळनेरचं. त्याआधी त्यांची ‘रानडे’वर धडक, कविता करण्याचा छंद हे सारं एक नगरकर असलेल्या मला अधिक जवळचं असल्यानं याबद्दल अधिकच आकर्षण आहे. फॅण्ड्रीचा कलादिग्दर्शक संतोष संखद हा चांगला मित्र आहे. त्यांनी त्यांच्या दृष्टिनं यातले अनेक बारकावे, डेक्कन कॉर्नरला आम्ही कॉफी घ्यायचो तेव्हा उलगडले होते. तुमच्या ब्लॉगमुळं हे सर्व पुन्हा आठवलं. जगदीश छान लिहिता तुम्ही....लिहिते राहा....मुख्य म्हणजे खूप छोटी छोटी वाक्ये लिहिता तुम्ही आणि त्यातही खूप खूप आशय आहे. संदर्भ आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जातीव्यवस्था मांडताना, हातात दगड न घेता, शिक्षणाची वाट धरण्याचा तुमचा संदेश, मला अधिक भावला. सध्याच्या आक्रस्ताळ्या जगात, हा संयम अधिकच दुर्मिळ आणि गरजेचा आहे. शुभेच्छा... ता. क. तुमच्या ब्लॉगवरली नागराज यांची प्रतिक्रियाही वाचली. त्यांनाही शुभेच्छा....Mangeshkhttps://www.blogger.com/profile/02027447690679142848noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-13850902042536756162014-04-07T05:14:38.880-07:002014-04-07T05:14:38.880-07:00Khup chhan lihile aahe aapan, thank you!
Nivant z...Khup chhan lihile aahe aapan, thank you!
Nivant zalo ki phon karen...savistar bolu thanks
Nagraj Manjulejagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-53569651163765310342014-04-02T05:24:26.970-07:002014-04-02T05:24:26.970-07:00Jagdish,
Lekh Apratim ahe.
Lihite Raha..
HARI NARK...Jagdish,
Lekh Apratim ahe.
Lihite Raha..
HARI NARKE

प्रा. हरी नरके {Prof.Hari Narke}
jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-69857981800936432382014-04-01T09:44:00.363-07:002014-04-01T09:44:00.363-07:00आदरणीय लळीत सर,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
तुमचा मु...आदरणीय लळीत सर,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
तुमचा मुद्दा बरोबर आहे. आरक्षणाने बरेच काही साध्य झाले आहे. अनेक वंचितांना आरक्षणामुळे आधार मिळाला आहे. त्यातून शहरी आणि निमशहरी भागात तर सामाजिक बदलही दिसतात. त्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र अजूनही बदलांना खूप वाव आहे. तेच या सिनेमातून दिसते.
या सिनेमातील गावात आर्थिकदृष्ट्या बहुतेक जण समान पातळीवर दिसतात. गावातला न्हावी तर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसावाच. तरीही तो जब्याची किंवा कचरूची चेष्टा करतो. स्वत:च उपेक्षित असलेल्या अशाच काही जातींना मात्र आपण दलितांपेक्षा वरचे असल्याचे उगाचच वाटते. सर्वाधिक उपेक्षितातल्या शिकल्या सवरलेल्याला गावात अजूनही गावकुसाबाहेरच राहावे लागते, हे वास्तव आहे. शहरात मात्र तसे नाही. म्हणून ग्रामीण भागात अजूनही सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न कायम असल्यासारखा आहे; परंतु आरक्षणाने काहीच साध्य झाले नाही, असे म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही. तरीही या लेखात “आरक्षणाने काहीही साध्य झालं नाही”, असा सूर निघत असेल तर ती माझ्या लेखणातील उणीव आहे, असे मी मानतो.
शिवाय कुठलाही वर्ग असो सगळ्यांना समान पातळीवर आणण्याची गरज आहेच, हेही मी नमूद केले आहे. त्यासाठी सर्व आर्थिक दुर्बलांना आधार देण्यासाठी काही तरी करावेच लागेल तरच खरी समता निर्माण होऊ शकते, असे वाटते. म्हणून इथं नेल्सन मंडेलांच्या विचारांची आठवण होते.
-जगदीश मोरे.jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-20006321374200557542014-04-01T02:51:11.962-07:002014-04-01T02:51:11.962-07:00प्रिय जगदीश....
रसग्रहण आवडले. छानच लिहिले आहेस. द...प्रिय जगदीश....
रसग्रहण आवडले. छानच लिहिले आहेस. दुर्दैवाने या चित्रपटाची दखल ज्या तीव्रतेने सामाजिक, वैचारिकदृष्ट्या घ्यायला हवी होती, तेवढी अजूनतरी कोणी घेतलेली नाही. तुझ्या या लेखाने त्याची सुरुवात होईल, अशी अपेक्षा करतो. फँड्री मी पाहिलाय..नागराजलाही भेटलो. या चित्रपटाला खुप पुरस्कार मिळतात...अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तो झळकतोय...मला भीती वाटतेय की हा चित्रपट स्वत:च एक सेलेब्रिटी व्हायला लागलाय की काय...मग दिग्दर्शकानं ज्या पोटतिडिकींनं हा विषय मांडलाय त्याचं काय...की आपण आपलं चित्रपट पहायचं आणि सोडुन द्यायचं.....एनी वे, तु मात्र छान लिहिलयस...मात्र तुझ्या एका मताशी सहमत होणं थोडं कठीण जातंय..मी तथाकथित सवर्ण जातीत जन्मलो, पण वाढलो, वावरलो तो गावगाड्यातल्या तळागाळातल्या सवंगड्यांसमवेत..त्यामुळे त्यांची दु:खं मी अनुभवली नसली तरी जवळुन पाहिलीयत. तू लेखाच्या शेवटी...''उद्या कदाचित आरक्षणानं जब्या सावरेलही; पण त्याचं सामाजिक, जातीय ‘स्टेटस’ उंचावणार आहे का? त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे.''.....असे विधान केलयस...मला तरी ते पटलेलं नाही. असे अनेक 'जब्या' मी पाहिलेयत की जे आता ताठ मानेनं जगतायत..आणि समाजानंही त्यांना सामावून घेतलंय..त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर सरसकट 'नाही' असं देणं हे धाडसाचं ठरेल....आरक्षण हा ज्वलंत विषय आहे...तुझ्या निवेदनातून आरक्षणानं काहीच साधलं गेलं नाही, असा सूर निघतोय...जो वास्तव नाहीये....सतीश लळीत, माध्यमकर्मी, हौशी पुरातत्व संशोधकhttps://www.blogger.com/profile/06646222714573828279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-46504155965239176862014-03-31T01:56:37.883-07:002014-03-31T01:56:37.883-07:00धन्यवाद, राजाराम
धन्यवाद, राजाराम
jagdishmorehttps://www.blogger.com/profile/02713848587910074287noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6699539281972668709.post-37568956902357849982014-03-30T11:57:20.055-07:002014-03-30T11:57:20.055-07:00प्रिय जगदीश,
खूप कमी शब्दात तू खूप मोठा आशय मांडल...प्रिय जगदीश,
खूप कमी शब्दात तू खूप मोठा आशय मांडला आहे. तुझ्या लेखणीला शुभेच्छा!
आपण काही लिहावं, या हेतूने मी हा चित्रपट बघितला. पहिल्या दिवशी पहिला शो. पण मला काहीच सुचलं नाही. मी सुन्न झालो. अनेकांना अनेक अंगाने या चित्रपटावर लिहिलेले मी वाचले. पुन्हा पुन्हा वाचले. त्यानंतर तीन वेळा मी हा चित्रपट बघितला. त्यानंतर मला आजही असेच वाटते, की आपल्याला चित्रपटातला एकाद्या कोपराही शब्दात पकडता येणार नाही. त्यामुळे आपण फक्त चित्रपट पहावा. अस्वस्थ व्हावे. चित्रपटातल्या कमी बोलणाऱ्या पात्रांना आपल्या आसपास शोधत रहावे....
rajaram kantodehttps://www.blogger.com/profile/12380377927470038674noreply@blogger.com